Latest Breaking National News in Marathi
535 views | +0 today
Follow
Your new post is loading...
Your new post is loading...
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

पश्चिम महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: मोदी लाट मतपेटीत नेण्याचे आव्हान

पश्चिम महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: मोदी लाट मतपेटीत नेण्याचे आव्हान | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाकेबाज सभांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण ‘मोदी’मय झाले आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

बिहार : गुंडांनी बंदुकीच्या धाकावर बंदी बनवून 5 दलित महिलांवर केला गैंगरेप

बिहार : गुंडांनी बंदुकीच्या धाकावर बंदी बनवून 5 दलित महिलांवर केला गैंगरेप | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
आरोपींना पकडण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी छापे मारत आहेत. रात्री उशीरा एकाला अटक करण्यात आली आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

खास मुलाखत: प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणुका लढवूच नयेत, राज यांचा नवा प्रस्ताव

लोकसभेच्या प्रचारात मोदींचे हात बळकट करण्यासाठी माझे उमेदवार निवडून द्या, असे म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या वेळी मात्र मोदींचा राज्यात हस्तक्षेप नको म्हणतात.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

Pix: 'पवित्र रिश्ता'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये झळकणार सुशांत, सेटवर कापला केक

Pix: 'पवित्र रिश्ता'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये झळकणार सुशांत, सेटवर कापला केक | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
अंकिता लोखंडेची मुख्य भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

कार्तिक आणि दीपिका लवकरच वि‍वाहबंधनात अडकणार , एकमेकांना दिला लव्‍ह बँड

कार्तिक आणि दीपिका लवकरच वि‍वाहबंधनात अडकणार , एकमेकांना दिला लव्‍ह बँड | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
आयपीएल मधील दुसरा सर्वांत महागडा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि इंचियोन आशियाई खेळांत पदक विजेती दीपिका पल्लीकल यांनी पुढील वर्षी लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. गेल्‍या वर्षी नोव्‍हेंबरमध्‍ये त्‍यांचा साखरपुडा झाला आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

BSF चे चोख प्रत्युत्तर, पाकच्या 45 चौक्या उद्ध्वस्त, भारताचे 7000 नागरिक मदत शिबिरांत

BSF चे चोख प्रत्युत्तर, पाकच्या 45 चौक्या उद्ध्वस्त, भारताचे 7000 नागरिक मदत शिबिरांत | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
कठुआ, सांबा, काना चंक आणि अखनूर सेक्टरमध्ये अजूनही फायरिंग सुरुच आहे. बीएसएफच्या 50 ते 60 चौक्यांवरही फायरिंग करण्यात आली.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

२५ शक्तिशाली महिलांत आठ भारतीय, फॉच्युनने केली यादी जाहीर

२५ शक्तिशाली महिलांत आठ भारतीय, फॉच्युनने केली यादी जाहीर | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपल्या जिद्द आणि चिकाटीने यशोशिखरे गाठणा-या पहिल्या २५ सर्वशक्तिवान महिलांमध्ये भारताच्या आठ महिलांचा समावेश आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षांसोबत युती शक्य नाही- राजीवप्रताप रूडी

शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षांसोबत युती शक्य नाही- राजीवप्रताप रूडी | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
महायुतीतील जागावाटप हा चर्चेचा व वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र, महायुती अबाधित राहावी अशीच माझ्यासह पक्षाची भूमिका आहे, असे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितले आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

कंगना-बिपाशा बसूसह अनेक कलाकार आज पुण्यात फोडणार दहीहंडी

कंगना-बिपाशा बसूसह अनेक कलाकार आज पुण्यात फोडणार दहीहंडी | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र जोरदार तयारी असल्याचे दिसून येत आहे.
Divya Marathi's insight:

पुणे- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र जोरदार तयारी असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यंदा राजकीय नेत्यांनी दहीहंडीचे आयोजन करीत शक्तीप्रदर्शन करण्याचा चंग केला आहे. .

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

'KBC-8'च्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये दिसली डान्स-मस्ती, पाहा 20 PICS

'KBC-8'च्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये दिसली डान्स-मस्ती, पाहा 20 PICS | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
महानायक अमिताभ बच्चन यांची जादू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. कारण कोन बनेगा करोडपतीचे नवे पर्व छोट्या पडद्यावर आजपासून दाखल होत आहे. त्यापूर्वी रविवारी सूरतमध्ये 'केबीसी 8'चा ग्रॅण्ड प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरमध्ये डान्स-मस्तीसह बिग बींचा स्टायलिश अंदाज बघायला मिळाला.
Divya Marathi's insight:

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांची जादू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

धोनीसह टीम इंडियाला आर्थिक दंड, चूक परत झाली तर कर्णधारावर एका मॅचची बंदी

धोनीसह टीम इंडियाला आर्थिक दंड, चूक परत झाली तर कर्णधारावर एका मॅचची बंदी | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार धोनीवर सामन्याच्या मानधनापैकी 60 टक्के तर उर्वरित संघावर 30 टक्के दंड आकारण्यात आला आहे. वर्षभरामध्‍ये जर पुन्‍हा एकदा धोनीने मंदगतीने गोलंदाजी केल्‍यास धोनीवर एका सामन्‍याचा प्रतिबंधसुध्‍दा लावण्‍यात येऊ शकतो.
Divya Marathi's insight:

भारत- इंग्‍लंड कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्‍ल्‍यामुळे भारतीय संघावर टीकेची झोड आहे.  अशातच संघासाठी अजून एक वाईट बातमी आली आहे.

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

'एका लग्नाची...'ची एक्झिट आणि 'का रे दुरावा'ची एन्ट्री, सुबोध भावे 6 वर्षांनी छोट्या पडद्यावर

'एका लग्नाची...'ची एक्झिट आणि 'का रे दुरावा'ची एन्ट्री, सुबोध भावे 6 वर्षांनी छोट्या पडद्यावर | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
झी मराठी वाहिनीवरील एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका लवकरच प्रेक्षकांची रजा घेणार असून त्याऐवजी आता नवीन मालिका भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. का रे दुरावा हे या नवीन मालिकेचे नाव आहे.
Divya Marathi's insight:

झी मराठी वाहिनीवरील एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका लवकरच प्रेक्षकांची रजा घेणार असून त्याऐवजी आता नवीन मालिका भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. का रे दुरावा हे या नवीन मालिकेचे नाव आहे.

 
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

धोनीकडे आहे एक कोटीची 'हमर' कार, 27 लाखांची बाइक, पाहा त्‍याचे लग्‍झरी कलेक्‍शन

धोनीकडे आहे एक कोटीची 'हमर' कार, 27 लाखांची बाइक, पाहा त्‍याचे लग्‍झरी कलेक्‍शन | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला 'बाइकवेडा' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारताचा सर्वांधीक यशस्‍वी कर्णधार म्‍हणून त्‍याच्‍याकडे पाहिले जाते. सोबतच त्‍याला असलेल्‍या बाइकचे वेडही सर्वज्ञात आहे.
Divya Marathi's insight:

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला 'बाइकवेडा' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारताचा सर्वांधीक यशस्‍वी कर्णधार म्‍हणून त्‍याच्‍याकडे पाहिले जाते. सोबतच त्‍याला असलेल्‍या बाइकचे वेडही सर्वज्ञात आहे. सर्वोत्तम बाइक्‍स, कारचा त्‍याच्‍याकडे संग्रह आहे.

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

दिग्गजांच्या लढती: शिवसेनेच्या संभाजी पवारांचे भुजबळांना भारी आव्हान

दिग्गजांच्या लढती: शिवसेनेच्या संभाजी पवारांचे भुजबळांना भारी आव्हान | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी अनेक पदे उपभोगले राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व ओबीसींचे राष्ट्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळांची यंदा येवला मतदारसंघातून राजकीय कसोटी लागणार आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

पवार काका-पुतण्यांची बारामती ‘मोदी’मय! प्रथमच प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती

पवार काका-पुतण्यांची बारामती ‘मोदी’मय! प्रथमच प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती येथील गुरुवारच्या प्रचारसभेने गर्दीचे सर्व ‘रेकॉर्ड’ मागे टाकले.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

सीमेवर फायरिंगचे प्रमाण घटले, हॉकीतील पराभवाचा बदला घेतोय पाकिस्तान, BSF चा दावा

सीमेवर फायरिंगचे प्रमाण घटले, हॉकीतील पराभवाचा बदला घेतोय पाकिस्तान, BSF चा दावा | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
गुरुवारी रात्री भारताच्या पाच चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. हिरानगरमध्ये भारताच्या चार पोस्टवर फायरिंग झाली.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

'कुली'तील अपघातापासून ते दिवाळखोर होण्यापर्यंत, वाचा अमिताभ यांचे संघर्षाचे 5 किस्से

'कुली'तील अपघातापासून ते दिवाळखोर होण्यापर्यंत, वाचा अमिताभ यांचे संघर्षाचे 5 किस्से | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
एखाद्या गोष्टीला सांगण्यासाठी शब्दांपेक्षा प्रभावी माध्यम नाही. परंतु, जगातील काही व्यक्तींना शब्दांमध्ये व्यक्त करणे काही शक्य नाही. बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेले सुपरस्टार अमिताभ बच्चन असेच एक व्यक्तिमत्त्व आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू, नरेंद्र मोदींचे लष्‍कराला सज्ज राहण्‍याचे आदेश

सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू, नरेंद्र मोदींचे लष्‍कराला सज्ज राहण्‍याचे आदेश | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू असतानाच भारताने बुधवारी तडाखेबंद प्रत्युत्तर देतानाच आपली भूमिका आणखी कणखर केली आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

PICS: 10,000 वर्षांपासून शिकारीवरच जगत आहेत हे आफ्रिकेतील आदिवासी लोक

PICS: 10,000 वर्षांपासून शिकारीवरच जगत आहेत हे आफ्रिकेतील आदिवासी लोक | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
तंजानियामधील ईयसी सरोवरच्‍या तिरावर आणि शेजारील गुहांमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या हृद्जा या आदिवासी जमाती 10, 000 वर्षांपासून शिकारीवर जगतात. नॅशनल जियोग्राफिक सर्व्‍हेच्‍या अहवालानुसार इयासी सरोवराच्‍या जवळ एक हजार आदिवासी जगतात.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

काँग्रेस-राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरुच; युतीच्या भवितव्यानंतर निर्णय होणार?

काँग्रेस-राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरुच; युतीच्या भवितव्यानंतर निर्णय होणार? | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

काँग्रेस-राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरुच; युतीच्या भवितव्यानंतर निर्णय होणार?

काँग्रेस-राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरुच; युतीच्या भवितव्यानंतर निर्णय होणार? | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

पाहा, मुंबईच्या दहिहंडीची सचित्र झलक, अनुभवा थरांवरील थरांचा रोमांचक थरार

पाहा, मुंबईच्या दहिहंडीची सचित्र झलक, अनुभवा थरांवरील थरांचा रोमांचक थरार | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
परदेशी नागरिकांत दहीहंडीचे आकर्षण, मुंबईतील अमेरिकी दूतावासाचीही खास दहीहंडी, पाहा VIDEO
Divya Marathi's insight:

मुंबई- दहीहंडी फोडताना गंभीर जखमी होण्याच्या व मृृत्युमुखी पडण्याच्या काही घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने दहीहंडीला चाप बसविला असला तरी आज सुरु असलेल्या दहीहंडी उत्सवात सुमारे 43 गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे.

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

35 छायाचित्रांमध्ये पाहा, करीनाचा Instagramवरील दिलखेचक अंदाज

35 छायाचित्रांमध्ये पाहा, करीनाचा Instagramवरील दिलखेचक अंदाज | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा तिकिट बारीवर चांगली कमाई करत आहे.
Divya Marathi's insight:

मुंबई - गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा तिकिट बारीवर चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या केवळ दोन दिवसांतच या सिनेमाने 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

स्त्री असो किंवा पुरुष, ज्या व्यक्तीमध्ये असतात या 14 वाईट सवयी, ते असतात मृत्यू समान

स्त्री असो किंवा पुरुष, ज्या व्यक्तीमध्ये असतात या 14 वाईट सवयी, ते असतात मृत्यू समान | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
चांगल्या आणि सुखी जीवनासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागत नाही. स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही समान रुपात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चांगल्या आणि सुखी जीवनासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागत नाही. स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही समान रुपात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चांगल्या आणि सुखी जीवनासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Divya Marathi's insight:

चांगल्या आणि सुखी जीवनासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागत नाही. स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही समान रुपात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

जाणून घ्या सलमान, शाहरुख, दीपिकासह तुमचे हे आवडते बॉलिवूड स्टार्स किती शिकले आहेत

जाणून घ्या सलमान, शाहरुख, दीपिकासह तुमचे हे आवडते बॉलिवूड स्टार्स किती शिकले आहेत | Latest Breaking National News in Marathi | Scoop.it
अमेरिकेतील प्रतिष्ठित येल विद्यापीठाची 'पदवी' आपल्याकडे असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. तर काँग्रेसने मात्र स्मृती इराणी पदवीधर नसल्याचे म्हटले आहे.
Divya Marathi's insight:

अमेरिकेतील प्रतिष्ठित येल विद्यापीठाची 'पदवी' आपल्याकडे असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. तर काँग्रेसने मात्र स्मृती इराणी पदवीधर नसल्याचे म्हटले आहे.

more...
No comment yet.