breaking news in marathi
287 views | +0 today
Follow
Your new post is loading...
Your new post is loading...
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

संघासाठी अर्थसंकल्पात अच्छे दिन; काँग्रेसची परंपरा पुढे नेली, गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबादला स्मारक

संघासाठी अर्थसंकल्पात अच्छे दिन; काँग्रेसची परंपरा पुढे नेली, गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबादला स्मारक | breaking news in marathi | Scoop.it
राज्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात अच्छे दिन अजून दूर असले तरी संघ परिवारासाठी अर्थसंकल्पात मात्र खूपच चांगले दिवस आल्याचे दिसून आले.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

अमेरिका देशातील सर्वात मोठा घातक रासायनिक शस्त्रसाठा नष्‍ट करणार

अमेरिका देशातील सर्वात मोठा घातक रासायनिक शस्त्रसाठा नष्‍ट करणार | breaking news in marathi | Scoop.it
देशातील सर्वात मोठा घातक रासायनिक शस्त्रसाठा नष्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

विश्‍लेषण: मराठवाडा दुर्लक्षित, विदर्भास झुकते माप

विश्‍लेषण: मराठवाडा दुर्लक्षित, विदर्भास झुकते माप | breaking news in marathi | Scoop.it
सरकार स्थापनेपासूनच मराठवाड्याला दुय्यमपणाची वागणूक देणाऱ्या फडणवीस सरकारने बुधवारी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पातही हा दुजाभाव कायम ठेवला विदर्भाला झुकते माप दिले.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

प्रशांत भूषण यांचे केजरीवालांना नवे पत्र, प्रलंबित मुद्द्यांवर बोलण्याचे सीएमना आवाहन

प्रशांत भूषण यांचे केजरीवालांना नवे पत्र, प्रलंबित मुद्द्यांवर बोलण्याचे सीएमना आवाहन | breaking news in marathi | Scoop.it
आम आदमी पार्टीत (आप) अशांतता धुमसत आहे. प्रशांत भूषण यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक पत्र लिहिले आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

१२० कोटी लोकसंख्येच्या भारतात ९५ कोटी ५० लाख मोबाइल ग्राहक

१२० कोटी लोकसंख्येच्या  भारतात ९५ कोटी ५० लाख मोबाइल ग्राहक | breaking news in marathi | Scoop.it
१२० कोटी लोकसंख्येच्या भारतात तब्बल ९५ कोटी ५० लाख मोबाइल ग्राहक असल्याची माहिती बुधवारी लोकसभेत सरकारतर्फे देण्यात आली.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

शिष्यवृत्ती घोटाळ्याची तीन महिन्यांत चौकशी केली जाईल, फडणवीस यांची घोषणा

शिष्यवृत्ती घोटाळ्याची  तीन महिन्यांत चौकशी केली जाईल, फडणवीस यांची घोषणा | breaking news in marathi | Scoop.it
समाजकल्याण व आदिवासी विभागामार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीत झालेल्या घोटाळ्याची विशेष टास्क फोर्समार्फत तीन महिन्यांत चौकशी केली
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

विशेष मुलाखत: माझा अहवाल बासनात गुंडाळता येणार नाही, दादासाहेब इदाते यांचा विश्वास

विशेष मुलाखत: माझा अहवाल बासनात गुंडाळता येणार नाही,  दादासाहेब इदाते यांचा विश्वास | breaking news in marathi | Scoop.it

भटके-विमुक्त समाजाच्या विकास मार्गातील समस्या आणि उपायांचा अभ्यास करण्यासाठी आजवर नेमलेल्या इतर आयोगांप्रमाणे माझा अहवाल केंद्र सरकारला बासनात गुंडाळता येणार नाही, असा ठाम विश्वास भटके-विमुक्त जमाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

कामाचा ताण हलका करण्यासाठी करा या 9 पद्धतींचा अवलंब

कामाचा ताण हलका करण्यासाठी करा या 9 पद्धतींचा अवलंब | breaking news in marathi | Scoop.it
सतत आणि जास्त काम थकवणारे आणि कंटाळवाणे वाटते. व्यग्र राहणे मेंदूला चालना देण्यासारखे आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

भाजप-राष्ट्रवादीचे छुपे मैत्र; काँग्रेसची नामुष्की, विधान परिषदेचे सभापती देशमुख पायउतार

भाजप-राष्ट्रवादीचे छुपे मैत्र; काँग्रेसची नामुष्की, विधान परिषदेचे सभापती देशमुख पायउतार | breaking news in marathi | Scoop.it
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला अविश्वास ठराव सोमवारी ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर झाल्याने विधिमंडळातील अत्यंत मोक्याचे पद सोडण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आणि राष्ट्रवादी व भाजपचे छुपे राजकारणही उघड झाले.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

अहमद पटेलांचा मोदींवर निशाणा ५६ इंच छाती २८ करता येते! भूसंपादन विधेयकाविरुद्ध निदर्शने

अहमद पटेलांचा मोदींवर निशाणा ५६ इंच छाती २८ करता येते! भूसंपादन विधेयकाविरुद्ध निदर्शने | breaking news in marathi | Scoop.it
भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेसने रस्ता ते संसदेपर्यंत आघाडी उघडली आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

शिवसेनाच 'मोठा भाऊ' असेल, नव्या महापालिकेबाबत औरंगाबादकरांचा प्राथमिक अंदाज

शिवसेनाच 'मोठा भाऊ' असेल, नव्या महापालिकेबाबत औरंगाबादकरांचा प्राथमिक अंदाज | breaking news in marathi | Scoop.it
केंद्रात आणि राज्यात मोठे यश मिळवल्यानंतर आगामी औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मागे टाकून भाजपच सर्वात मोठा पक्ष राहील, असा अनेकांचा कयास आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

भविष्य निर्वाह निधीची माहिती आता मिळवा आपल्या माय मराठीतूनही

भविष्य निर्वाह निधीची माहिती आता  मिळवा आपल्या माय मराठीतूनही | breaking news in marathi | Scoop.it
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सभासदांना मराठीसह १० पसंतीच्या भाषांत माहिती देण्यात येत आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

दिल्लीत धोबीपछाड देणाऱ्या केजरीवालांना मोदी म्हणाले होते, 'छोट्या शहरातील नेता'

दिल्लीत धोबीपछाड देणाऱ्या केजरीवालांना मोदी म्हणाले होते, 'छोट्या शहरातील नेता' | breaking news in marathi | Scoop.it
केजरीवाल यांच्याकडे दुर्लक्ष करण्यातही वेळ वाया घालवायचा नाही, असेही मोदी म्हणाले होते.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

स्मृती इराणींशी मतभेद, काकोडकरांचा आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद सोडले

स्मृती इराणींशी मतभेद, काकोडकरांचा आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद सोडले | breaking news in marathi | Scoop.it
प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आयआयटी मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

सोनिया गांधी अण्णांबरोबर, भूसंपादन विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार

सोनिया गांधी अण्णांबरोबर, भूसंपादन विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार | breaking news in marathi | Scoop.it
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र लिहिले असून त्यात अण्णांनी भूसंपादन विधेयकाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

एलबीटी रद्द, व्हॅट वाढणार, कर्जाचा डोंगर असूनही योजनांची खिरापत

एलबीटी रद्द, व्हॅट वाढणार,  कर्जाचा डोंगर असूनही योजनांची खिरापत | breaking news in marathi | Scoop.it
निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे देवेेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने येत्या १ ऑगस्टपासून वादग्रस्त स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी रद्द करण्याची घोषणा बुधवारी केली.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

कोळसा खाणपट्टा लिलावाचे नियम जैसे थे, समितीचा अहवाल

कोळसा खाणपट्टा लिलावाचे नियम जैसे थे, समितीचा अहवाल | breaking news in marathi | Scoop.it
कोळखा खाण विधेयक २०१५ मध्ये कोणतीही दुरुस्ती होणार नाही. राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीने बुधवारी आपला अहवाल सादर केला.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

सातारा-देवळाई नगर परिषदच! विनायक हिवाळे यांनी कोर्टाची लढाई जिंकली

सातारा-देवळाई नगर परिषदच! विनायक हिवाळे यांनी कोर्टाची लढाई जिंकली | breaking news in marathi | Scoop.it
सातारा-देवळाईनगर परिषदेचा आैरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना निवडणूक आयोगाच्या निर्देशांवरून राज्याच्या नगर विकास विभागाने स्थगित केल्याचे निवेदन राज्य शासनाच्या वतीने बुधवारी (१८ मार्च) करण्यात आले.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

राज्यातील कलर डाॅप्लर रडार ठरले पांढरा हत्ती, बंद असल्याने गारपिटीचा अंदाज चुकला

राज्यातील कलर डाॅप्लर रडार ठरले पांढरा हत्ती, बंद असल्याने गारपिटीचा अंदाज चुकला | breaking news in marathi | Scoop.it
हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या परिसरात लावण्यात आलेले कलर डाॅप्लर रडार जानेवारीपासून बंद आहे.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

पानसरेंच्या मारेक-यांना सरकार पाठीशी घालणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पानसरेंच्या मारेक-यांना सरकार पाठीशी घालणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची  ग्वाही | breaking news in marathi | Scoop.it
कोणत्याही विचाराच्या माणसाने पानसरेंची हत्या केली असेल, तरीही त्यांना हे सरकार पाठीशी घालणार नाही.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

नावाचे पहिले अक्षर सांगते तुमच्या लव्ह पार्टनरचे नेचर

नावाचे पहिले अक्षर सांगते तुमच्या लव्ह पार्टनरचे नेचर | breaking news in marathi | Scoop.it
आयुष्यात कधी न कधी प्रत्येक व्यक्ती प्रेमात पडतोच असे मानले जाते.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

मेट्रोचे तर केवळ निमित्त, शासनाचा जमिनीवर डोळा, राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप

मेट्रोचे तर केवळ निमित्त, शासनाचा जमिनीवर डोळा, राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप | breaking news in marathi | Scoop.it
मुंबईतील मेट्रो-३ च्या कारशेडचे फक्त निमित्त आहे, बिल्डर आणि राजकारण्यांचा खरा डोळा आरे वसाहतीतील जमिनीवर आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर सोमवारी केला.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

४ हजार किमीवरून पोटच्या मुलाला जन्म घेताना त्याने अगदी जवळून पाहिले, रडणंही ऐकलं

४ हजार  किमीवरून  पोटच्या मुलाला जन्म घेताना त्याने अगदी जवळून पाहिले, रडणंही ऐकलं | breaking news in marathi | Scoop.it
पोटच्या मुलाला जन्म घेताना त्याने अगदी जवळून पाहिले होते. त्याचं रडणंही ऐकलं होतं.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

विधिमंडळाचे कामकाज वृत्तवाहिन्यांवरून होणार प्रक्षेपित

विधिमंडळाचे कामकाज वृत्तवाहिन्यांवरून होणार प्रक्षेपित | breaking news in marathi | Scoop.it
राज्य विधिमंडळाचे कामकाज वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला.
more...
No comment yet.
Scooped by Divya Marathi
Scoop.it!

अवकाळी पावसाचा फटका, मराठवाड्यात १ हजार २५५ हेक्टर पिकांची नासाडी

अवकाळी पावसाचा फटका,  मराठवाड्यात १ हजार २५५ हेक्टर पिकांची नासाडी | breaking news in marathi | Scoop.it
मार्च महिन्यात पहिल्या १० दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली, बीड,उस्मानाबाद या चार जिल्ह्यांना बसला .
more...
No comment yet.