Remembering tomorrow
Follow
Find
6.0K views | +0 today
 
Rescooped by Marco Bertolini from Amazing Science
onto Remembering tomorrow
Scoop.it!

Promising solution: Bioplastic made from shrimp shells

Promising solution: Bioplastic made from shrimp shells | Remembering tomorrow | Scoop.it

For many people, “plastic” is a one-word analog for environmental disaster. It is made from precious petroleum, after all, and once discarded in landfills and oceans, it takes centuries to degrade.


Now researchers at Harvard’s Wyss Institute for Biologically Inspired Engineering have introduced a new bioplastic isolated from shrimp shells. It’s made from chitosan, a form of chitin — the second-most abundant organic material on Earth.


Via Dr. Stefan Gruenwald
Marco Bertolini's insight:

Des plastiques bio fabriqués à partir de la chitine des crevettes...

more...
satish's curator insight, May 7, 2014 2:03 AM

टिकाऊपण, लवचिकता आणि सक्षमता यामुळे प्लॅस्टिकचा वापर विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्याच वेळी त्याच्या अविघटनशीलतेमुळे प्लॅस्टिकचे प्रदुषणही वेगाने वाढत आहे. त्यामुळे विघटनशील असे जैवप्लॅस्टिक विकसित करण्यासाठी जगभरामध्ये सातत्याने संशोधन होत आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेलेजैव प्लॅस्टिकचा वापर अत्यंत मर्यादीत कारणांसाठी होऊ शकतो. त्यातही खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग आणि पेयपात्रासाठी सामान्यतः केला जातो. तसेच हे जैव प्लॅस्टिकही अत्यंत कमी वेगाने विघटीत होते. या साऱ्या समस्यावर मात करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठातील वायस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल इन्स्पायर्ड येथील संशोधकांनी कोळंबीच्या कवचापासून जैव प्लॅस्टिक वेगळे केले आहे.

 

प्लॅस्टिकच्या अविघटनशीलतेमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी हे जैव प्लॅस्टिक अत्यंत उपयुक्त ठरेल.

Remembering tomorrow
Futurology, Sci-Fi, Transhumanity, and Other Delightful Nightmares
Curated by Marco Bertolini